Dream11 आणि My11Circle वर पैसे लावताय का? ‘हे’ नियम लक्षात ठेवा!

Dream11 आणि My11Circle वर पैसे लावताय का? 'हे' नियम लक्षात ठेवा!

IPL 2025 चा मोसम सध्या जोरात सुरू आहे. संध्याकाळ झाली की अनेक क्रिकेटप्रेमी मोबाईल किंवा टीव्हीसमोर बसून सामना पाहतात. त्याचवेळी काही जण Dream11 आणि My11Circle या फँटसी गेम्सवर आपले नशीब आजमावत असतात. जर तुम्हीही असे खेळत असाल, तर काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. UPI Number Block Update : 1 एप्रिलपासून UPI … Read more