PM Kisan 20th installment Beneficiary List : पीएम किसान योजना, नवीन यादी जाहीर; या शेतकऱ्यांना मिळणार ₹2000 ची 20वा हप्ता; आपले नाव यादीत पहा
PM Kisan 20th installment Beneficiary List : भारत सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ₹6000 ची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करते. ही मदत शेतीशी संबंधित आवश्यक खरेदीसाठी व आर्थिक भार … Read more