PM Vishwakarma Training कॉल का आला नाही? जाणून घ्या काय करावे आणि ट्रेनिंग कशी सुरू होईल

PM Vishwakarma Training

PM Vishwakarma Training : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये पारंपरिक हस्तकला आणि कौशल्य असलेल्या कारीगरांना आर्थिक मदत, कौशल्य विकास आणि आधुनिक उपकरणांची सुविधा दिली जाते. या योजनेचा उद्देश पारंपरिक व्यवसायांना सक्षम करणे आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आहे. पण अनेक वेळा अर्ज केल्यानंतरही काही लाभार्थ्यांना प्रशिक्षणासाठी कॉल येत नाही. … Read more