Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना : रेशन बंद होणार हे काम लवकर पूर्ण करा!

Ration Card

Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारने केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली आहे. शिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून, ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, ही अंतिम संधी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केवायसी प्रक्रिया अंतिम टप्प्यात राज्यात मागील काही महिन्यांपासून रेशन कार्डसाठी केवायसी … Read more