Ration card GR : रेशन कार्ड बंद होणार, हा फॉर्म भरून द्या, शासन निर्णय [GR] आला

Ration card GR

Ration card GR : महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णयानुसार राज्यातील अपात्र शिधापत्रिका (रेशन कार्ड) शोधण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे निकषात न बसणाऱ्या, दुबार, स्थलांतरित अथवा मयत व्यक्तींच्या नावावर असलेल्या शिधापत्रिका रद्द करून पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणे. रेशन कार्डचा इतिहास व उपयोग Ration card GR नवीन शासन निर्णय … Read more