Ration E-Kyc : रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रिया करण्याची सोपी पद्धत

Ration E-Kyc

Ration E-Kyc : ई-केवायसी (e-KYC) म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया, ज्याद्वारे लाभार्थ्यांचे ओळख दस्तऐवज ऑनलाइन पडताळले जातात. रेशन कार्डधारकांना त्यांचे आधार कार्ड आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. १ लाख रुपये उत्पन्न असेल तर राशनकार्ड होणार बाद – शासनाचा नवीन जी.आर. ई-केवायसी का करावी? Ration E-Kyc मोफत धान्य योजनांचा नियमित लाभ घेण्यासाठी. … Read more