Solar Rooftop Yojana Apply Online : ३०० युनिट मोफत वीज आणि ७८,००० रुपये अनुदान फॉर्म भरण्यास सुरू

Solar Rooftop Yojana Apply Online

Solar Rooftop Yojana Apply Online : सोलर रूफटॉप योजना 2025 ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामध्ये नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी 75% पर्यंत सबसिडी दिली जाते. या योजनेंतर्गत 1 किलोवॅटपासून 10 किलोवॅट क्षमतेच्या सौर पॅनल्ससाठी अनुदान मिळते. या उपक्रमामुळे नागरिकांना वीजबिलात मोठी बचत होईल आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर होईल. सौर पॅनल्समधून … Read more