Today gold rate : १२,४०० रुपयांनी महागल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम दर

Today gold rate

Today gold rate : मार्च महिन्याच्या समाप्तीपूर्वीच सोन्याच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांनी 90,000 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, आता या दरांमध्ये थोडी घट झाली आहे. 25 मार्च 2025 रोजी सोन्याच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीचे दरही खाली आले आहेत. महाराष्ट्रातील 22K आणि 24K सोन्याचे आजचे … Read more