Tractor subsidy : मिनी ट्रॅक्टर अनुदान, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – फक्त 35 हजारात ट्रॅक्टर! बाकी रक्कम सरकार देणार
Tractor subsidy : महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत लाभदायक योजना सुरू केली आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना तब्बल ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारे मिळणार आहेत. याचा उद्देश म्हणजे लहान व मध्यम शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देऊन त्यांची शेती अधिक फायदेशीर बनवणे. आजच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या ट्रॅक्टरसाठी … Read more