WagonR car : ५ सीटरच्या नव्या अवतारात मारुती सुजुकीची दमदार WagonR लॉन्च – जबरदस्त मायलेज आणि पॉवरफुल इंजिन!
WagonR car: मारुती सुजुकीने आपल्या लोकप्रिय Wagon R कारचा नवीन अवतार 5 सीटर लक्झरी मॉडेलमध्ये सादर केला आहे. ही कार स्टाईल, सुविधा आणि मायलेज यांचा परिपूर्ण संगम आहे. या कारमध्ये 1197cc क्षमतेचे K12M इंजिन देण्यात आले आहे, जे पेट्रोल आणि CNG दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. पेट्रोल वर्जन 88 हॉर्सपॉवर तर CNG वर्जन 77 हॉर्सपॉवर निर्माण … Read more