Mansoon Update : राज्यात या वर्षी मान्सून वेळेवर येऊनही तो सतत अडखळत पुढे सरकल्याने महाराष्ट्र पार करून पुढे जाण्यास विलंब झाला.
पुढील चार आठवडे मान्सून जोरदार सक्रिय राहणार आहे. आगामी चार आठवडे राज्यासाठी सुखद वार्ता आहे. त्याची सुरुवात २० जूनपासून सुरू झाली आहे.
२१ जूनपासूनच मान्सून सक्रिय होण्यासाठी लागणारी स्थिती तयार झाली असून, राज्याच्या बहुतांशभागांत चांगला पाऊस होईल,
मागील वीस दिवसांपासून ईशान्य मान्सूनची शाखा पुढे सरकली नाही. त्या दोन्ही शाखा लवकरच एकत्र होऊन उत्तर भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
पुढील चार आठवडे मान्सून जोरदार सक्रिय राहणार आहे. आगामी चार आठवडे राज्यासाठी सुखद वार्ता आहे. त्याची सुरुवात २० जूनपासून सुरू झाली आहे. २१ जूनपासूनच मान्सून सक्रिय होण्यासाठी लागणारी स्थिती तयार झाली असून, राज्याच्या बहुतांशभागांत चांगला पाऊस होईल, असे चित्र आहे. तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात अधिक गती घेणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे (आयएमडी) अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला आहे.