महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ, शासन निर्णय
महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ, शासन निर्णय केंद्र सरकारच्या धर्तीवर अखेर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 55% वरून … Read more