खुशखबर लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात! तुम्हाला मेसेज आला का चेक करा

Ladki Bahin Yojana 8th Insttalment Diposit Check List: आनंदाची बातमी राज्यातील लाखो लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काही दिवसांपर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा सातवा व आठवा हप्ता महिला दिन म्हणजेच 08 मार्च पर्यंत महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये किंवा तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत याविषयीची महत्त्वाची माहिती दिली होती व ती आज खरी ठरली आहे आणि महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे व महिलांना मेसेज देतील यायला सुरुवात झाली आहे तुम्हाला मेसेज आला आहे का तुम्ही शासनाने अधिकृत जाहीर केलेला मध्यस्थळावर जाऊन चेक करा.

तुमच्या खात्यात पैसे आले का तपासण्यासाठी इथे क्लिक करा येथे क्लिक करा

 

Leave a Comment