Ladki Bahin Yojana 8th Insttalment:नमस्कार राज्यातील लाखो लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील महायुती पुन्हा सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100रुपये दर महिना देण्यात येणार आहे अशी घोषणा केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस यांची पूर्ण लागून त्यांनी शपथ घेतली व लाडक्या बहिणींना सर्व हप्ता पंधराशे रुपये त वितरण केला व आता सातवा आणि आठ वाजता राज्याच्या महिला किती रुपये मिळणार याची उत्सुकता लागली आहे पण सातवा व आठवा हप्ता राज्यातील महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत व ते एकत्रित मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ सविस्तर पहा