लाडकी बहीण योजना 10वा हप्ता जाहीर : पुढील २४ तासांत एप्रिलची रक्कम जमा, या महिलांना मिळणार ₹४५००
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – दहावी हप्त्याची रक्कम जाहीर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” 28 जून 2024 रोजी सुरू केली होती. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. २. आतापर्यंत मिळालेला लाभ महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार, … Read more