Bank Holiday Update : 5 नोव्हेंबर पासून सलग ५ दिवस बँका बंद राहणार, पाहा
Bank Holiday Update : 5 नोव्हेंबर पासून सलग ५ दिवस बँका बंद राहणार, पाहा सविस्तर अपडेट नोव्हेंबर महिन्यात बँकांची सुट्टी मोठ्या प्रमाणात लागणार आहे. उद्यापासून म्हणजेच ५ नोव्हेंबरपासून ९ नोव्हेंबरपर्यंत सलग पाच दिवस बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. मात्र या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी नसून, RBI च्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना असतील. … Read more