सरकारी कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 18,000 रुपये असलेल्या वेतन थेट ₹51,480 पर्यंत
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर: बेसिक पगारात मोठी वाढ!सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. भारत सरकारने 8वा वेतन आयोग जाहीर केला असून तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्यातही मोठा फरक पडेल. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय आणि तो … Read more