मुंबई उच्च न्यायालयात ‘सफाई कामगार’ पदाची भरती, 16,600/- ते 52,400/- रुपये
Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय ही महाराष्ट्र, गोवा तसेच दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी कार्यरत आहे. मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वांत जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक असून त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. भरती तपशील पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सफाई कामगार (Sweeper) 02 Total 02 महत्त्वाच्या लिंक्स शैक्षणिक … Read more