Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय ही महाराष्ट्र, गोवा तसेच दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी कार्यरत आहे. मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वांत जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक असून त्याचे मुख्यालय मुंबईत आहे.
भरती तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | सफाई कामगार (Sweeper) | 02 |
Total | 02 |
महत्त्वाच्या लिंक्स
- जाहिरात (PDF): येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
- किमान सातवी उत्तीर्ण.
- संबंधित अनुभव आवश्यक.
वयाची अट
- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट.
नोकरी ठिकाण
मुंबई
अर्ज फी
₹300/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता
मा. प्रबंधक,
सदस्य शाखा,
उच्च न्यायालय, मुंबई,
वेतन व आस्थापना विभाग,
दुसरा मजला, P.W.D. इमारत,
फोर्ट, मुंबई- 400032
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025