1 जानेवारी 2025 पासून शिधापत्रिकाधारकांसाठी खुशखबर! जाणून घ्या नवीन वर्षातील 6 मोठे बदल
2025 पासून राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाचे बदल: जाणून घ्या संपूर्ण माहिती 1 जानेवारी 2025 पासून भारतीय सरकारने राशन कार्ड योजनेत मोठे बदल केले आहेत, जे गरीब कुटुंबांच्या जीवनात सुधारणा करतील. या बदलांमुळे राशन वितरण अधिक पारदर्शक होईल आणि लाभार्थ्यांना पोषणदृष्ट्या समृद्ध योजनांचा फायदा होईल. 👉👉 लाडकी बहिण योजना जानेवारी चा हप्ता 1500/- रुपये या दिवशी महिलांच्या … Read more