1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा मोबाईलवर

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा मोबाईलवर

Table of Contents

👉👉1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहा👈👈

1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा मोचाईलवर

👉👉1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहा👈👈

जमिनीच्या अधिकार अभिलेख ऑनलाईन कसे पाहायचे?

जमिनीची संबंधित व्यवहार करण्यापूर्वी त्या जमिनीचा इतिहास जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वी ही माहिती तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात फिजिकल स्यरूपात उपलब्ध होती. महाराष्ट्र सरकारने ही माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. आता 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहा

ई-अभिलेख ऑनलाईन प्रक्रिया

आपले अभिलेख – नोंदणी आणि अभिलेख शोध प्रक्रिया

स्टेप्सतपशील
वेबसाईट उघडाaapleabhilekh.mahabhumi.gov.in ही वेबसाईट उघडा.
भाषा निवडाउजवीकडील भाषा पर्यायावर क्लिक करून मराठी निवडा.
नोंदणी प्रक्रियावैयक्तिक आणि पत्त्याची माहिती खालीलप्रमाणे भरा:
वैयक्तिक माहिती– नाव, वडिलांचे नाव, आडनाव – लिंग, राष्ट्रीयत्व – मोबाईल क्रमांक, व्यवसाय – ईमेल आयडी, जन्मतारीख
पत्ता माहिती– घर क्रमांक, मजला क्रमांक – इमारतीचे नाव, गल्लीचे नाव – गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड
युजर आयडी तपासायुजर आयडीची उपलब्धता तपासा.
पासवर्ड तयार करापासवर्ड तयार करा व सुरक्षा प्रश्नाचे उत्तर द्या.
कॅप्चा भराकॅप्चा भरून सबमिट करा आणि नोंदणी पूर्ण करा.
लॉगिननोंदणी नंतर युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

अभिलेख शोध प्रक्रिया

स्टेप्सतपशील
अभिलेख प्रकार निवडासातबारा (7/12), फेरफार, किंवा आठ-अ (8-A) अभिलेख प्रकार निवडा.
जिल्हा निवडाजिल्ह्याचे नाव निवडा.
गाव व तालुका भरागावाचे आणि तालुक्याचे नाव भरा.
अभिलेख प्रकार निवडासातबारा, फेरफार किंवा आठ-अ यापैकी अभिलेख निवडा.
गट क्रमांक भरागट क्रमांक भरून शोधा बटणावर क्लिक करा.
फेरफार माहिती पाहासंबंधित वर्षाच्या फेरफारावर क्लिक करून माहिती पाहा.
अभिलेख डाऊनलोड कराखालील बाणाच्या चिन्हावर क्लिक करून अभिलेख डाऊनलोड करा.

सहभागी जिल्हे

जिल्हे
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ

फायदे

  • जुने जमीन अभिलेख पाहण्याची सुविधा.
  • सातबारा, फेरफार, आणि आठ-अ सारखी महत्त्वाची माहिती सहज मिळवा.

Leave a Comment