PM किसान योजना 2024: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ₹6000; येथे पहा संपूर्ण माहिती
PM Kisan Yojana 2024: भारत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आहे. 2019 पासून कार्यरत असलेल्या या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे, ज्याद्वारे त्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांत त्यांच्या बँक खात्यात जमा केली … Read more