मोफत 3 गॅस सिलिंडर : तुम्हाला आला का असा मेसेज, यादीत नाव तपासा
मोफत 3 गॅस सिलिंडर : तुम्हाला आला का असा मेसेज, यादीत नाव तपासा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: राज्यातील महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर योजना राज्यातील महिलांना लाभ मिळावा म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली होती. या योजनेत महिलांना एक वर्षात … Read more