Maharashtra weather Update : राज्यात आज जोरदार पाऊस, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
IMD weather Update : महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळ आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. PhonePe वरून तात्काळ मिळवा 50,000/- रुपये कर्ज, अशी करा प्रोसेस आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असून, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more