रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी : रेशन कार्ड धारकांना शासनाचा मोठा दिलासा, पहा सविस्तर वृत्तांत
शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड धारकांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. अद्यापही रेशन कार्डसोबत आधारकार्ड लिंक केले नाही. परिणामी त्यांचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे. ज्या रेशन कार्डधारकांनी अजूनही रेशन कार्डसोबत आधारकार्ड जोडले नाही, त्यांनी त्वरित संबंधित कार्यालय तसेच रेशन दुकानदाराकडे संपर्क करणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांपैकी काहींचेच आधारकार्ड रेशन कार्डसोबत … Read more