नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत ला CISF महिला कर्मचारी ने मारली थप्पड, पहा काय आहे कारण?
Kangana Ranaut slapped by CISF Lady Jawan : हिमाचलच्या मंडीतील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला रक्षकाने थप्पड मारली आहे. तलाठी भरती २०२५ : महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा, १७०० पदांवर भरती प्रक्रिया? हिमाचलच्या मंडी संसदीय मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रनौत आज दिल्लीला जात होत्या. चंडीगड एअरपोर्टवर त्यांना सीआयएसएफच्या एका … Read more