महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट 2025 : एप्रिल अखेर निश्चित होणार पदसंख्या
महाराष्ट्रामध्ये वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी यामुळे पोलिस दलावर वाढता ताण जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलिस दलाचे मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला असून, याचाच एक भाग म्हणून 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे १०,००० पोलिसांची भरती करण्याचे नियोजन आखले आहे. ही भरती प्रक्रिया सप्टेंबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. HDFC बँकेकडून मिळेल 4 लाखांपर्यंत कर्ज, … Read more