राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द होणार? दांगट समितीची महत्त्वपूर्ण शिफारस
राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द होणार? उमाकांत दांगट समितीची महत्त्वपूर्ण शिफारस महाराष्ट्रातील जमिनींच्या नोंदी आणि प्रत्यक्ष क्षेत्रफळामधील विसंगती लक्षात घेता, माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशीमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून, जमिनींच्या पुनर्मोजणीसाठी मार्ग मोकळा होईल. तुकडेबंदी कायदा आणि त्यातील विसंगती राज्यातील सातबारा उताऱ्यावरील … Read more