राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतना बाबत महत्वाचा शासन निर्णय GR
Government Employees GR : सध्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि इतर प्रशासनिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरण्यात येते. भविष्यात या प्रणालीचा इतर शासकीय प्रणालींशी समन्वय साधणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती ही पूर्ण, अचूक व अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासन — वित्त विभाग दिनांक: … Read more