फक्त 2 दिवस शिल्लक! आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर किती बसेल दंड? आयकर विभागाचा नवीन इशारा

फक्त 2 दिवस शिल्लक! आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर किती बसेल दंड? आयकर विभागाचा नवीन इशारा

aadhar-Pan Link Update : 31 मे 2024 पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. जर करदात्यांनी हे केले नाही तर त्यांना दंड भरावा लागेल. या संबंधी आयकर विभागाने करदात्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार, पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर टीडीएस दुप्पट दराने कापला जाईल. मात्र, जर 31 मे … Read more