महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ होणार !
Maharashtra electricity bill news : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या वीज बिलावरील ओझे कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांचे वीज बिल सरसकट माफ करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून महावितरण महामंडळाला आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. शेतकरी हा राज्याचा कणा … Read more