भारताचा पाकिस्तानला ‘दणका’! सिंधू नदीचे पाणी रोखले

भारताचा पाकिस्तानला 'दणका'! सिंधू नदीचे पाणी रोखले

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिकापहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत सरकारने याला थेट पाकिस्तान जबाबदार धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सिंधू नदीचे पाणी रोखले 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलुज या सहा नद्यांचे पाणी … Read more

IPL 2025 : गुजरात टायटन्समध्ये, फिलिप्सच्या जागी घातक अष्टपैलू खेळाडूला मिळाली एंट्री

IPL 2025 : गुजरात टायटन्समध्ये, फिलिप्सच्या जागी घातक अष्टपैलू खेळाडूला मिळाली एंट्री

IPL 2025 Gujrat Titans Team : गुजरात टायटन्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. संघातील दमदार खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनाकाला संधी देण्यात आली आहे. ग्लेन फिलिप्स ला दुखापत IPL 2025 Gujrat Titans Team फिलिप्सला 6 एप्रिल रोजी राजीव गांधी स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध … Read more

इंजेक्शन दिलेलं कलिंगड ओळखा ‘या’ सोप्या पद्धतीने

इंजेक्शन दिलेलं कलिंगड ओळखा 'या' सोप्या पद्धतीने

इंजेक्शन दिलेलं किंवा भेसळयुक्त कलिंगड ओळखण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण लक्षात ठेवली, तर सहजपणे सुरक्षित आणि नैसर्गिक कलिंगड निवडू शकता. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या या फळाची निवड करताना ही काळजी घेतली पाहिजे. 1. इंजेक्शन (रंग टोचणे) काही व्यापारी कलिंगड अधिक आकर्षक दिसावं यासाठी त्यामध्ये एरिथ्रोसिन सारखं लाल रंगाचं रसायन टोचतात. … Read more

RBI New note : RBI लवकरच आणणार ₹10 आणि ₹500 च्या नव्या नोटा! जाणून घ्या काय असतील खास वैशिष्ट्ये

RBI New note

RBI New note : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) लवकरच ₹10 आणि ₹500 मूल्यवर्गाच्या नव्या नोटा जारी करणार आहे. या नोटांवर सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे स्वाक्षरी असतील. RBI ने एका निवेदनात सांगितले की या नव्या नोटांची रचना आणि सुरक्षा वैशिष्ट्ये पूर्वीप्रमाणेच असतील. म्हणजेच या नोटांमध्ये कोणताही डिझाईन किंवा तांत्रिक बदल करण्यात आलेला नाही, केवळ गव्हर्नरच्या … Read more

How to Generate Ghibli Style Portraits for FREE : घिबली स्टाईल पोर्ट्रेट मोफत कसे तयार करावे ?

How to Generate Ghibli Style Portraits for FREE

How to Generate Ghibli Style Portraits for FREE : Ghibli Style Portraits मोफत तयार करण्यासाठी पद्धत Ghibli Style Portraits म्हणजे Studio Ghibli च्या अॅनिमेशनप्रमाणे सजीव आणि सुंदर पोर्ट्रेट्स तयार करणे. हे पोर्ट्रेट्स मोफत तयार करण्यासाठी खालील पद्धती वापरता येतात. How to Generate Ghibli Style Portraits for FREE 📝 1. Canva (Free Version) वापरून Ghibli Style … Read more

maharashtra-school-cbse-pattern-news महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू होणार – शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

Maharashtra school-cbse-pattern-news

महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू होणार – शालेय शिक्षण विभागाचा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. CBSE अभ्यासक्रम का लागू होणार? maharashtra-school-cbse-pattern-news राज्य सरकारने हा निर्णय विद्यार्थ्यांची … Read more

नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत ला CISF महिला कर्मचारी ने मारली थप्पड, पहा काय आहे कारण?

नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत ला CISF महिला कर्मचारी ने मारली थप्पड, पहा काय आहे कारण?

Kangana Ranaut slapped by CISF Lady Jawan : हिमाचलच्या मंडीतील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला रक्षकाने थप्पड मारली आहे. हिमाचलच्या मंडी संसदीय मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रनौत आज दिल्लीला जात होत्या. चंडीगड एअरपोर्टवर त्यांना सीआयएसएफच्या एका महिला जवानाने थप्पड मारली. यामुळे एअरपोर्टवर गोंधळ झाला. कंगनावर हल्ला करणाऱ्या महिला … Read more