Jio, Airtel आणि VI चे रिचार्ज प्लॅन महागले, नवीन किमती पहा

Jio, Airtel आणि VI चे रिचार्ज प्लॅन महागले, नवीन किमती पहा

New Recharge Plan Jio, Airtel & VI : Jio, Airtel आणि Vodafone-Idea या तिन्ही कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. यापैकी जिओ आणि एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनच्या नवीन किमती ३ जुलैपासून लागू होतील आणि वोडाफोन-आयडियाचे नवे दर ४ जुलैपासून लागू होतील. अशा परिस्थितीत तुम्ही या तारखांच्या आधी रिचार्ज केल्यास तुम्ही 600 रुपयांपर्यंत बचत करू शकता. … Read more