What’s App चे डिलीट केलेले मेसेज पाहण्यासाठी ही युक्ती फार कमी लोकांना माहित आहे, कोणत्याही ॲपची गरज नाही, पहा सोपी पद्धत

What's App चे डिलीट केलेले मेसेज पाहण्यासाठी ही युक्ती फार कमी लोकांना माहित आहे, कोणत्याही ॲपची गरज नाही, पहा सोपी पद्धत

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जगभरात केला जातो. विशेषत: कोरोना महामारीनंतर लोक हे ऑफिसच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात वापरू लागले आहेत. यामुळे सोप्या रीतीने संदेश, फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येतात. अ‍ॅपमध्ये कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे गोपनीयता देखील एक महत्त्वाची बाब बनली आहे. हे लक्षात घेऊन अ‍ॅपमध्ये अनेक गोपनीयता आधारित फीचर्स दिले जातात. असाच एक … Read more