जम्मू काश्मीर पहलगांमधील ; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल | Pahalgam Video
Pahalgam Video : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. बैसरन पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून ठार मारले. या घटनेचा आता देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर आता पर्यटकांचा एक काळीज पिळवटून एक व्हिडीओ समोर आला … Read more