दिवाळीला महिला बॉसने कर्मचाऱ्यांना दिले असे सरप्राईज की; तुम्ही पाहून व्हाल अवाक्! एकदा video पहाच
दिवाळी हा सण आनंद, प्रकाश आणि भेटवस्तूंचा असतो. या काळात अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट देतात, परंतु एका महिला बॉसने दिलेला सरप्राईज खूपच अनोखा ठरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ही घटना पाहायला मिळते, ज्यामध्ये महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला गिफ्ट पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले आहेत. दिवाळी पार्टीचे आयोजन महिला बॉसने आपल्या सर्व … Read more