18,000 रुपयांमध्ये घरावर सौर प्यानल लावा आणि मोफत वीज वापर
वाढत्या वीज बिलांमुळे तुमच्यावर आर्थिक ताण येत असेल तर याचा एक चांगला पर्याय म्हणजे सोलर पॅनेल बसवणे. केंद्र सरकारची पंतप्रधान सूर्य घर योजना तुम्हाला त्यासाठी मदत करेल. ही योजना तुम्हाला दरमहा 300 युनिट मोफत वीज देईल आणि सोलर पॅनेल बसवण्यासाठी सबसिडीही मिळेल. पंतप्रधान सूर्य घर योजनेचे उद्दिष्ट एक कोटी कुटुंबांना सौर ऊर्जा मोफत पुरवणे आहे. … Read more