राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाण्यात १९ जूनपासून मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी दमदार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा सामना करावा लागू शकतो. या दिवशी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा … Read more