Maharashtra weather : राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा धोका; १२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Maharashtra weather : राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा धोका; १२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Maharashtra weather : महाराष्ट्रात हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळत असून 17 आणि 18 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाडा भागात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि लातूर या … Read more

राज्यात पुढील चार दिवस अनेक भागांत अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात पुढील चार दिवस अनेक भागांत अवकाळी पावसाचा इशारा

Weather update : राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत वेगवेगळ्या प्रकारचे हवामान पाहायला मिळेल. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागात पुढील तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली … Read more

Rain Alert Maharashtra : राज्यात या भागात पुढील ५ दिवस पावसाचा इशारा !

Rain Alert Maharashtra : राज्यात या भागात पुढील ५ दिवस पावसाचा इशारा !

Rain Alert Maharashtra : राज्यात या भागात पुढील ५ दिवस पावसाचा इशारा ! राज्यातील हवामानामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा … Read more

Maharashtra weather : आगामी ३ दिवसात या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Maharashtra weather

Maharashtra weather : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने आगामी तीन दिवसांसाठी राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला असून, अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची … Read more

Weather update : महाराष्ट्रात बेमोसमी पावसाची शक्यता: ८ जिल्हे हाय अलर्टवर

Weather update

Weather update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस आणि गारपिटीचा धोका आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायती पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. आजही हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. वाऱ्याचा … Read more

IMD Update : राज्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस – हवामान विभागाचा अलर्ट

IMD Update

IMD Update : गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागात ढगाळ वातावरणामुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. मच्छीवर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले असून बाजारपेठेवरही परिणाम दिसून येत आहे. सध्या सुरमई मासा 900 रुपये किलो दराने विकला जात आहे. रत्नागिरी, मिरकरवाडा, जयगड, साखरी नाटे, हर्णे, पूर्णगड, गुहागर, देवगड आणि मालवण बंदरातील मच्छीमारी बोटी किनाऱ्याला उभ्या … Read more

Weather Alert : महाराष्ट्रात चक्रीवादळाचा धोका, या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Weather Alert

Weather Alert : दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर थेट चक्रीवादळाचा परिणाम होणार नसला तरी हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर महाराष्ट्रातील तापमान वाढत आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थंडावा: शेतकऱ्यांचे नुकसान Weather Alert दिवसाढवळ्या प्रखर … Read more

IMD Rain Alert : राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट

IMD Rain Alert : राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट

IMD Rain Alert : भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) फोरकास्टचा आढावा घेतल्यास मुंबईत गेले तीन-चार दिवस पावसाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. आज यलो अलर्ट असल्याने तुरळक पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस तशीच स्थिती राहणार असून वीकेंडला ग्रीन अलर्ट आहे. त्यामुळे आठवडा अखेर पुन्हा दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज ऑरेंज … Read more

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाण्यात १९ जूनपासून मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी दमदार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा सामना करावा लागू शकतो. या दिवशी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा … Read more