Ladki Bahin Yojana Insttalment:सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना नुकताच सात आठ मार्च राष्ट्रीय महिला दिन या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजना चा आठवा हप्ता प्रत्येकी 1500 रुपये राज्यातील महिलांच्या खात्यावर नुकता जमा झालेला आहे.
परंतु काही महिलांना सातवा आणि आठवा हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यावर आता एकूण तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळाले का हे आपण पटापट तपासून पहा !
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याविषयी वेळोवेळी माहिती देत आहेत.
लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना विधानसभा निवडणूक 2024 अगोदर राज्यातील लाडकी बहिण लाभार्थी महिलांना 2100 रुपये दर महिना देणार अशी घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व आताचे मुख्यमंत्री यांनी अशी घोषणा केली होती हे 2100 रुपये कधी दिले जाणार अशी विरोधकांनी विचारले आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील उत्तर दिले आहे.