गॅस धारकांनी हे काम करा नाहीतर, तुमचे कनेक्शन आणि सबसिडी ही होणार बंद

LPG GAS Update : उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांची 300 रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे. त्याचबरोबर नियमित गॅस कार्डधारकांचीही सबसिडी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे गॅस सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. गॅसधारकांनो केवायसी केली तरच मिळणार गॅस; अन्यथा कनेक्शन अन् सबसिडी मिळणार नाही.

पोस्ट ऑफिस स्कीम मध्ये तुम्हाला 5 वर्षांसाठी दर महिन्याला 9,250/- रुपये मिळतील

पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसधारकांना आपल्या कनेक्शनची केवायसी करणेबंधनकारक केले असून, केवायसी न केल्यास संबंधित ग्राहकाचे गॅस कनेक्शन बंद होणार असून, अनुदान ही येणार नाही. त्यामुळे सर्वांना केवायसी करून घेणे बंधनकारक आहे.

Maruti Wagonr – जबरदस्त लूक मध्ये आश्चर्य कारक वैशिष्ट्यांसह maruti wagonr बाजारात

गॅस एजन्सी वर करा केवायसी

यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांचे काहीं बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता; परंतु आता केवायसीसाठी कडक निर्बंध लावल्याने ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. त्यामुळे एकाच पत्त्यावर आणि एकाच नावावर वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेक्शन रद्द करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.

महिला सन्मान योजना 2024 – प्रत्येक महिलेला मिळणार 1000/- रुपये

त्यामुळे गॅसधारकांनी एजन्सीवर जाऊन केवायसी करून घ्यावी, केवायसी झालेल्या ग्राहकांचा साठा उपलब्ध असून, 50 टक्के गॅस कार्डधारकांचे केवायसी अजून बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

केवायसी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणी ग्राहकांचे पुस्तक, ग्राहकांना फेस रीडिंग किंवा बोटाचा थम, हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवायसी केली, तरच मिळणार गॅस; अन्यथा कनेक्शन बंद, सबसिडीही नाही

अधिक माहिती येथे पहा

Leave a Comment