महाराष्ट्र चालक पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत, सर्व जिल्ह्यांच्या जाहिरात PDF पहा maha Driver Police Bharti 2025

महाराष्ट्र चालक पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत, सर्व जिल्ह्यांच्या जाहिरात PDF पहा maha Driver Police Bharti 2025

महाराष्ट्र राज्य चालक पोलीस शिपाई भरती अंतर्गत चालक पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. 

चालक पोलीस शिपाई भरती संपूर्ण जिल्हा जाहिरात येथे पहा

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट येथे पहा

2 thoughts on “महाराष्ट्र चालक पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत, सर्व जिल्ह्यांच्या जाहिरात PDF पहा maha Driver Police Bharti 2025”

Leave a Comment