मुख्यमंत्री- माझी बहीण लाडकी योजना, महिलांना 1500/- रुपये महिना, ही कागदपत्रे ठेवा तयार..

Mukhyamantri Mazi bahin ladki yojna document : राज्यातील महिलांसाठी मध्यप्रदेश सरकारच्या ‘ लाडली बहना योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री- माझी बहीण लाडकी योजना सुरू केली आहे. त्या संदर्भात दिनांक 28 जून रोजी अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री- माझी बहीण लाडकी योजना, महिलांना 1500/- रुपये महिना, ही कागदपत्रे ठेवा तयार..

1 जुलै 2024 पासून म्हणजेच उद्या पासून या योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे; हा फॉर्म कुठे भरायचा त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील या विषयी सविस्तर माहिती पुढे पाहूया..

मुख्यमंत्री- माझी बहीण लाडकी योजना, महिलांना 1500/- रुपये महिना, ही कागदपत्रे ठेवा तयार..

लाभासाठी आठ कागदपत्रे

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा.

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला
  • वार्षिक अडीच लाखापर्यंतचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स
  • पासपोर्ट फोटो
  • रेशनकार्ड
  • योजनेच्या अटी, शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
मुख्यमंत्री- माझी बहीण लाडकी योजना, महिलांना 1500/- रुपये महिना, ही कागदपत्रे ठेवा तयार..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा

  • माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी योजनेचे पोर्टल तयार केले जाईल.
  • तसेच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
  • ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल अशा महिला ग्रामपंचायती सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून अर्जाची पोचपावती दिली जाईल. तसेच अर्जदार महिलेला फॉर्म भरत्यावेळी स्वतः हजर राहावे लागेल. कारण महिलेचा फोटो काढण्यात येईल तसेच ही kyc करण्यात येईल.
  • यासाठी महिलेने खालील आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.
    • 1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशन कार्ड)
    • 2. स्वतःचे आधार कार्ड

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment