सोन्याच्या दरात तब्बल ₹8,455 रुपयांची घसरण, तर चांदी ₹30 हजार रुपयांनी स्वस्त
सोन्याच्या दरात तब्बल ₹8,455 रुपयांची घसरण, तर चांदी ₹30 हजार रुपयांनी स्वस्त गेल्या सात दिवसांत सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल ₹8,455 रुपयांची घसरण झाली असून, चांदी ₹30 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. 17 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर ₹1,29,584 प्रति 10 ग्रॅम इतका उच्चांकावर पोहोचला होता, मात्र सध्या तो … Read more