Ration Update: राज्यातील नागरिकांना रेशन धान्याऐवजी मिळणार प्रतिकुटुंब 9,000/- रुपये !
“Ration News: एका व्यक्तीला महिन्याकाठी 150 रुपये, म्हणजे 5 जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी 9 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील 40 लाख लाभार्थींंना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात … Read more