महाराष्ट्र राज्यात 7वी ते पदवीधरांसाठी शिपाई, लिपिक, कृषी सहाय्यक व इतर विविध पदांसाठी भरती | वेतन – ₹25,500 ते ₹81,100
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली – भरती 2025 महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत विविध पदांसाठी 249 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 7वी, 10वी, 12वी, पदवीधर तसेच विविध तांत्रिक पात्रता धारक उमेदवार अर्ज करू शकतात. ही संधी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी मर्यादित … Read more