Gold Rate : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण – १० ग्रॅम ₹५६,००० होण्याची शक्यता! – कारण जाणून घ्या
Gold Rate : सोनेच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 93,000 रुपयांच्या वर पोहोचला आहे, परंतु अमेरिकन तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही वर्षांत या किमतीत 38% घट होऊ शकते. त्यामुळे सोने 56,000 रुपयांच्या खाली जाऊ शकते. या घसरणीमागील महत्त्वाची कारणे म्हणजे जागतिक स्तरावर सोन्याचे उत्पादन वाढले … Read more