घरात एका व्यक्तीलाच पीएम किसान योजनेचे 2000/- रुपये मिळणार; नवीन नियम व अटी लागू
घरात एकालाच पीएम किसान योजनेचा लाभ : नवीन नियम व अटी लागू प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे अनेक शेतकरी अपात्र ठरणार आहेत. या योजनेच्या नव्या अटींनुसार, एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबात पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणालाही योजनेचा लाभ घ्यायचा … Read more