सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण येणार? सोन्याचा भाव येणार थेट ₹७७,७०० पर्यंत! तज्ज्ञांचा इशारा
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण येणार? सोन्याचा भाव येणार थेट ₹७७,७०० पर्यंत! तज्ज्ञांचा इशारा Gold Price Crash Alert: गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही या वाढीमुळे चिंतेत आहेत. सध्या सोन्याचा भाव तब्बल ₹१.२२ लाखांपर्यंत पोहोचला असून चांदीनेही नवे उच्चांक गाठले आहेत. मात्र, … Read more