IMD Alert : या राज्यात प्रचंड वेगाने चक्रीवादळ धडकणार, महाराष्ट्रातही IMD चा इशारा
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस चालूच आहे. या पावसामुळे राज्याला मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढू शकते आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरात मुसळधार पाऊस पडू शकतो. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश … Read more